तुझं हसणं तुझं बोलणं..

तुझं हसणं तुझं बोलणं
खरचं खुप आवडतं मला,
माझ्या मनात काय आहे
कसं सांगु मी तुला..
वेळ आली कि सांगेन,
खरचं किती आवडतेस तु मला..
पाहू नकोस तु रागाने,
नाही सांगनार मी कुणाला..
आवडत नसेल जर मी तुला
सांगून टाक तु मला,
आजपासून जाणार नाही
मी तुझ्या वाटेला...
                    (तुझाच एक प्रेमवेडा प्रियकर.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझी आठवण येते पण...

कोरं माझं मनं..