कोरं माझं मनं..

कोरं माझं मनं कधि
वाचलस का तु,
झुरत होतं ते तुझ्यासाठी
कधि जानलसं का तु..
होतं माझं मनं हे खुप मोठं तुझ्यासाठी,
पण, त्या मनाच्या गाभार्यात शिरून कधि पाहिलस का तु..
कोरं माझं मनं कधि
वाचंलस का तु,
झुरतं होतं ते तुझ्यासाठी
कधि जानलस का तु..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझी आठवण येते पण...

तुझं हसणं तुझं बोलणं..